हिंदी
में
-
काराले कढीपत्ता
चटणी
साहित्य
-
१)
½
कटोरी
भुने
हुए
तिल,
२)
½ कटोरी
भुने
हुए
काराले
३)
½
कटोर
कटे
हुए
करी
पत्ते,
४)
½
कटोरी
सूखी
मिर्च,
५)
१
छोटा
चम्मच
नमक,
६)
२
बड़े
चम्मच
तेल,
7) मिर्च
और
करी
पत्ता।
कृति
-
Ø सबसे
पहले
मिर्च
के
डंठल
हटा
दें
|
Ø फिर
मिर्च
पैन
में
तेल
डालकर
भूनें,
|
Ø फिर
करी
पत्ते
डालें
और
फिर
से
चलाएं,
|
Ø और
फिर
इसे
एक
तरफ
ले
जाएं
|
Ø अब
सभी
सामग्री
डालें
और
पीस
लें
|
Ø और
चटनी
तैयार
है।
मराठी
मध्ये
-
काराळे
कढीपत्ता
चटणी
साहित्य
–
1)
½ वाटी
भाजलेले
तिळ,
2) ½ वाटी
भाजलेले
काराळे
,
3) ½ वाटी बरिक
केलेला
कढीपत्ता
,
4) ½ वाटी सुक्या
मिरच्या
,
5) 1 टिस्पून मिठ
,
6) 2 टेबल स्पून
तेल
,
7) मिरच्या आणी
कढिपत्ता
परतन्यासाठी
.
क्रुती –
Ø प्रथम
मिरच्यांचे
देठ
काढून
घ्यावेत
Ø नंतर
त्या
मिरच्या
कढईमध्ये
तेल
घालून
परतून
घ्याव्यात
,
Ø नंतर
त्यामध्ये
कढीपत्ता
घालावा
आणी
नंतर
परतून
घ्यावे
,
Ø आणी
नंतर
ते
बाजूला
कडून
घ्यावे
Ø त्यामध्ये
आता
सर्व
वस्तू
घालुन
बरिक
करून
घ्यावेत
आणी चटणी तयार आहे .
In English -
Caramel
Curry Chutney (Sauce)
Literature -
1) ½ bowl of roasted sesame seeds, 2) ½ bowl of
roasted caraway, 3) ½ bowl of chopped curry leaves, 4) ½ bowl of dried
chillies, 5) 1 tsp salt, 6) 2 tablespoons oil, 7) chillies and curry leaves.
Procedure -
Ø First
remove the stalks of chillies
Ø Then
add oil to the chili pan and fry,
Ø Then
add curry leaves and stir again,
Ø And
then take it aside
Ø Now
add all the ingredients and grind
Ø And
the chutney (Sauce) is ready.
0 Comments